माडभूवन आदिवासी वाडीला पिण्याच्या पाण्यासाठी बोअर आणि शाळेसाठी वर्ग खोली बांधून देणार, रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई चे स्तुत्य उपक्रम

माडभूवन आदिवासी वाडीला पिण्याच्या पाण्यासाठी बोअर आणि शाळेसाठी वर्ग खोली बांधून देणार, रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई चे स्तुत्य उपक्रम वावोशी/जतिन मोरे :- माडभुवन आदिवासी वाडी येथे शाळेच्या वर्ग खोली बांधकामाचे भूमी पूजन कार्यक्रम संपन्न झाले. माडभुवन या टँकर ग्रस्त वाडीला रोटरी क्लबच्या माध्यमातून बोअर आणि शाळेला वर्ग खोली बांधून देणार या आनंदाने ग्रामस्थांनी महाजनी साहेब आणि त्यांच्या सौभाग्यवती यांचे आदिवासी बांधवांकडून सत्कार करण्यात आले. तसेच गेल्या पाच वर्षात जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी जिल्हा परिषद चे माध्यमातून अनेक विकास कामे mbrfdcdf 33या वाhडीसाठी केल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. I गेल्या पाच वर्षाच्या कालावधी मध्ये सर्वात जास्त विकास कामे याच वाडीत केली आणि या वाडीला आदर्श वाडी बनविण्यासाठी खुप प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. तसेच माडभुवन वाडीला फक्त बोअर केली. त्य...