खोपोलीत गुरुवार बाजारात चुकीच्या ठिकाणी धंदा करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी
खोपोलीत गुरुवार बाजारात चुकीच्या ठिकाणी धंदा करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी
नाहीतर फेरीवाला हटाव आंदोलन करण्यात येईल राहुल भाई गायकवाड यांचा इशारा
खोपोली : शिवाजी जाधव
शहरातील आठवडी गुरुवारच्या बाजारात राज्यातील विविध भागातील व्यापार करण्यासाठी येत असतात. त्यामुळेच आसपासच्या परिसरातील नागरिक विशेषता महिला वर्ग विविध खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांनाच संख्या वाढली असल्याने या बाजारात परप्रांतीय व्यापाऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या संख्येने वाढली असून सदरील व्यापाऱ्यांनी गुरुवार बाजारातील विविध मुख्य भागांना विळखा घातला असल्याने दिसुन येत नाही..दिपक हॉटेल चौक पासून सुरु होणार आठवडी बाजार खालची खोपोली पर्यंत भरला जाती. परंतु यामध्ये स्थानिक नागरिकांच्या आवश्यक आसलेल्या आपात्कालीन सेवा त्याठिकाणी बाहेरुन आलेल्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले असण्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यामध्ये खालच्या खोपोलीतील आपसातील क्षेत्र असलेल्या हायवेलगत स्मशान भुमि समोर खोपोली नगरपरिषद अग्निशमन दल मार्गालगत, पेट्रोल पंप परिसर, मुस्लिम कब्रस्तान गेट समोर, समजायलाही कडे जाणारा मार्ग ईत्यादी महत्वाच्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी आक्षरक्षा काबीज करून अतिक्रमण केले असायचे दिसुन येत आहे. यांपासून येईल राहणाऱ्यां स्थानिकांसंह शहरातील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. याबाबतची दखल घेत शिवसेना सहसंपर्क प्रमुख राहुल गायकवाड यांनी खोपोली नगरपरिषद तक्रारी अर्ज दाखल करून खालची खोपोली येथील अत्यावश्यक परिसरात परप्रांतीयांना ना फेरीवाला क्षेत्र जाहीर करावा अशी मागणी करत सदर ठिकाणी सुचना फलक व उपाययोजना कराव्या अशी मागणी करतप प्रशासनावर अनेक आरोप केले आहे. येत्या आठवडी बाजारात व यापुढे नियम पाळून कारवाई करावी अन्यथा येथील स्थानिकांकडून मोठा उद्रेक होऊन अनाधिकृत फेरीवाला हटाव आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
Comments
Post a Comment