मौजे बीड ग्रामपंचायत व आवळस येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांच्या शुभहस्ते रस्त्याचे भूमिपूजन संपन्न...

मौजे बीड ग्रामपंचायत व आवळस येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांच्या शुभहस्ते रस्त्याचे भूमिपूजन संपन्न...

खोपोली : शिवाजी जाधव
      कर्जत - मतदार संघाचे लोकप्रिय आमदार महेंद्रशेट थोरवे ह्यांच्या प्रयत्नाने व आवलस ग्रामस्थ ह्यांच्या मागनी नुसार अंतर्गत कॉन्क्रेट रोड चे भूमिपूजन शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईर ह्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. सदरचा निधि कार्य सम्राट आमदार महेंद्र थोरवे यांनी महाराष्ट्र शासन अंतर्गत 15.00 लक्ष मंजूर केले आहेत. सदर प्रसंगी जेष्ठ शिवसैनिक रमेश मोरे, अशोक तेरडे, पंढरीनाथ भोईर,अशोक कदम, कैलास भोईर,संतोष कदम, संतोष जाधव, महेश शिंदे, समीर सुर्वे, केतन शिंदे, संदीप सुर्वे, गणेश कदम, शांताराम खडे, रवींद्र जाधव, प्रकाश जाधव, हरिचंद्र सुर्वे, प्रथमेश मुके, अजय पवार, विशाल पार्टे, हरिचंद्र तेरडे, ओमकार भोईर, सचिन कदम, दीपक जाधव, संतोष जाधव, भालचंद्र मोरे, नामदेव जाधव, विठ्ठल सुर्वे, संदीप कदम,बबन भोईर, सचिन जाधव, पंढरीनाथ सुर्वे, सौरभ सुर्वे, श्रेयश सुर्वे आणि आदी ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

Popular posts from this blog

“AMP DIRECT" या बनावट मार्केटिंग कंपनीत गुंतवणुका करणाऱ्या नागरीकांना आर्थिक गुन्हे शाखा रायगड तपास यंत्रणेद्वारे जाहीर आवाहन

*विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल,वावोशी मध्ये चांद्रयान-३च्या यशस्वी मोहिमेचे उत्साह व जल्लोषात स्वागत, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*

रसायनीतील पिल्लई एच.ओ.सी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून एटीव्ही - बाईकची निर्मिती