आमदार महेंद्र थोरवे यांच्या विकास कामांचा झंझावत सुरूच...

आमदार महेंद्र थोरवे यांच्या विकास कामांचा झंझावत सुरूच...

खोपोली : शिवाजी जाधव
कर्जत - शनिवार दिनांक २३ डिसेंबर रोजी कर्जत तालुक्यातील विविध विकास कामांचं भूमिपूजन कर्जत- खालापूर मतदारसंघाचे कार्यासम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभहस्ते पार पडला. यामध्ये कडाव ते भालिवडी-माळवाडी-मांडवणे टाटा गेट-भिवपुरी-हुमगाव-वैजनाथ-कर्जत रस्ता तयार करणे १२ कोटी, नालधे-बोरिवली-अंजप-कडाव ता. कर्जत रस्त्याची सुधारणा करणे 1.५८ कोटी ,उकुळ-चांधई-कडाव-तांबस-दहिवली  कर्जत रस्त्याची सुधार करणे, १.९० कोटी, भालिवडी-आंबोट-पोटल- पाळी ता. कर्जत रोड तयार करणे ६.५० कोटी यावेळी जिल्हाप्रमुख संतोष भोईर, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, टाटा अधिकारी काळे साहेब, विधानसभा संघटक शिवराम बदे, तालुका प्रमुख संभाजी जगताप, सुनील रसाळ, तसेच शिवसेना युवासेनेचे , पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Popular posts from this blog

“AMP DIRECT" या बनावट मार्केटिंग कंपनीत गुंतवणुका करणाऱ्या नागरीकांना आर्थिक गुन्हे शाखा रायगड तपास यंत्रणेद्वारे जाहीर आवाहन

*विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल,वावोशी मध्ये चांद्रयान-३च्या यशस्वी मोहिमेचे उत्साह व जल्लोषात स्वागत, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*

रसायनीतील पिल्लई एच.ओ.सी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून एटीव्ही - बाईकची निर्मिती