जैबुनिसा हमिद शेख यांच्या वतीन पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान...

जैबुनिसा हमिद शेख यांच्या वतीन पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान...

खोपोली - पोलिस मित्र संघटनाच्या वतिने महाराष्ट्र राज्य महीला अध्यक्षा माधवीताई नरेश जोशी व महाराष्ट्र राज्य मुस्लीम फ्रँड कोकण डिविशन, अध्यक्षा तथा ठाणे जिल्हा एकता मंच रायडगड जिल्ला अध्यक्षा जैनुनिसा हमिद शेख यांच्या वतीन पत्रकार दिनानिमित्र खालापूर व खोपोलीतील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस रायगड अध्यक्ष सुरश टोकरे , मराठा आरक्षण राज्य समन्वयक तथा माजी नगराध्य , पालीस मित्र संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. सुनिल पाटील, नेरल शहर अध्यक्ष सुनील मिसाळ कार्यकर्त्या वनिता पाटील, पुष्पा पालवे, संगीत गायकवाड, फरीदा शेख, पोर्णिमा गायकवाड, संगीता शिंदे उपस्थित होत्या.. घेण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ सुनील पाटील यांनी पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत जैनुनिसा हमिद शेख यांची पोलीस मित्र संघटनेच्या उच पदावरती लवकरच नियुक्ती करनार आहोत याबाबत मनोगत व्यक्त केले.

Popular posts from this blog

“AMP DIRECT" या बनावट मार्केटिंग कंपनीत गुंतवणुका करणाऱ्या नागरीकांना आर्थिक गुन्हे शाखा रायगड तपास यंत्रणेद्वारे जाहीर आवाहन

*विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल,वावोशी मध्ये चांद्रयान-३च्या यशस्वी मोहिमेचे उत्साह व जल्लोषात स्वागत, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*

रसायनीतील पिल्लई एच.ओ.सी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून एटीव्ही - बाईकची निर्मिती